Good Morning SMS

विठ्ठलाला एकाने विचारलं की

विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग *जागा* कोणती ?
तो म्हणाला जी आपण
दुसर्याच्या *मनात* निर्माण करतो ती महाग जागा……
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं….
🙏 _*शुभ सकाळ *_🙏

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs