Festival SMS

‪*दिपावली शुभेच्छा* सस्नेह नमस्कार, दिपावलीच्या आजपासून

‪*दिपावली शुभेच्छा*

सस्नेह नमस्कार,

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना…!
🙏💥

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs