Funny Jokes

Bayko navra Marathi funny joke

🌿 बायको –  देवा , जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे
:)नवरा -अरे व्वा इतका आवडतो मी तुला?

🍁🍁 बायको- तसे नाही हो
प्रत्येक जन्मात नवीन माणसाला कोण शिकवणार?
माझ्याशी कसे वागायचे ते!!!!😯😛😛😛😛😐

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs