Funny Jokes

Marathi -अमेरिकेतील एक इंजिनीअर

अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात
आप्पा बळवंत चौकात येतो …
.
.
.
रस्त्यावर एक पुस्तक पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
.
.
पुस्तकाचे नाव असते ,
‘ ३० दिवसात इंजिनीअर बना ‘
किंमत फक्त २५ रु..

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs